NaN
/
of
-Infinity
akshardhara
Khulus ( खुलूस )
Khulus ( खुलूस )
Regular price
Rs.300.00
Regular price
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात... कुलटा, किटाळ, वेश्या, रंडी असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणावलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणार्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं... दु:ख दैन्य आणि नरकासम भोगवटा!
अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा - आकांक्षा, त्यांची परिस्थिती-शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.
ISBN No. | :9789392374678 |
Author | :Sameer Gaikwad |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :196 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |