akshardhara
Mumbai Avengers ( मुंबई अव्हेंजर्स )
Mumbai Avengers ( मुंबई अव्हेंजर्स )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मुंबईवरील २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थानच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातील खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखात, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे. या ऑपरेशननुसार २६/११ च्या मास्टरमाइंडचा देश विदेशात शोध घेतला जातो, त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जात. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच माती गुंगवून टाकतात.. पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार... मुंबई ॲव्हेंजर्स
ISBN No. | :9789392374722 |
Author | :S Hussain Zaidi |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Rama Hardikar Sakhadev |
Binding | :paperback |
Pages | :311 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

