1
/
of
2
akshardhara
Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha ( गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा )
Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha ( गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा )
Regular price
Rs.295.00
Regular price
Sale price
Rs.295.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. टी उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मियांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो. एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे.
ISBN No. | :9789392374753 |
Author | :Laxmikant Deshmukh |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

