Skip to product information
1 of 2

akshardhara

Hrudyastha ( हृदयस्थ )

Hrudyastha ( हृदयस्थ )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सुधीर फडके, कवी शंकर वैद्य, दिग्दर्शक राजदत्त, शिवसेना नेते मनोहर जोशी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नरेंद्र बल्लाळ, सतीश धारप, यशवंत पाध्ये, अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई, उपायुक्त संगीता घायगुडे, निवेदिका दीपाली केळकर, आमदार एकनाथ शिंदे, उद्योजक सुरेश मुळे, बापूसाहेब पाटील, डॉ. अजित फडके, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक या सर्वांची स्वभावचित्रे अत्यंत शैलीदार, ओघवत्या, वाचकाला बांधून ठेवणार्‍या खास शैलीत लेखकांनी हृदयस्थ मध्ये चित्रित केलेली आहेत. वाचकांनाही ही सर्व व्यक्तिचित्रे हृदयस्थ च वाटतील!

ISBN No. :9789392419539
Author :Ashok Chitnis
Publisher :Dimple Publication
Binding :paperbag
Pages :159
Language :Marathi
Edition :2022
View full details