Skip to product information
1 of 2

akshardhara

Runanubandh ( ऋणानुबंध )

Runanubandh ( ऋणानुबंध )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वेदनेतून संवेदना निर्माण होते. संवेदनेचे विश्व हे कलेचे विश्व आहे. अनुभवाच्या तळठाव शोधून आत्मउत्खननाचे अवशेष सौंदर्यपूर्णरीत्या पेश करणे, हे कलेचे मर्म आहे..! कलाविश्व हे धरतीवरच्या मानव रयतेला आणि संस्कृतीला अकरावी दिशा दाखवते. या दिगंताला उजळणार्‍या अनेक थोर विभूती किंवा कलाकार आहेत त्यांच्या चरित्राचा व कार्याचा मर्मग्राही धांडोळा घेऊन भूतामधून जन्मलेल्या वर्तमानाला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखविण्याचे कार्य, हेसुध्दा एक शुभशकुनी साहित्य असते..! या सारणीतून प्रकट झालेले ऋणानुबंध हे पुस्तक दीपस्तंभ ठरावे, इतकी प्रभा त्यात विकसित झालेली आहे. या प्रभावळीने वर्तमान वास्तव उजळून निघेल.

ISBN No. :9789392429156
Author :Shashi Bhalerao
Publisher :Dimple Publication
Binding :paperbag
Pages :120
Language :Marathi
Edition :2022
View full details