1
/
of
2
akshardhara
Cometh The Hour (कमेथ द अवर)
Cometh The Hour (कमेथ द अवर)
Regular price
Rs.594.00
Regular price
Rs.660.00
Sale price
Rs.594.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कमेथ द अवर या पुस्तकाची सुरूवात होते कुणीतरी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रानी, ज्यामुळे हॅरी आणि एमा गोत्यात येतात. गाइल्स बॅरिंग्टन आणि लेडी व्हर्जिनिया यांच्याही आयुष्यावर याचे दूरगामी परिणाम होतात. गाइल्सच्या पुढील मोठा प्रश्न आपण राजकारणातून निवृत्ती स्वीकारावी का? ज्या कारीनवर आपल प्राणापलीकडे प्रेम आहे ती रशियनांची हेर निघाली तर? लेडी व्हर्जिनियावर दिवाळखोरीची वेळ आलेली आहे. आपल्यापुढच हे भल मोठ आर्थिक संकट कस सोडवायच याची विवंचना तिला लागलेली आहे. तशात ती जाळ्यात ऒढते धनाढ्य उद्योगपती सायरन टी ग्रॅन्ट याला. |
ISBN No. | :9789392482007 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Leena Sohani |
Binding | :paperbag |
Pages | :496 |
Language | :Marathi |
Edition | :1 |

