1
/
of
2
akshardhara
George And The Ship Of Time (जॉर्ज अॅन्ड द शिप ऑफ टाइम )
George And The Ship Of Time (जॉर्ज अॅन्ड द शिप ऑफ टाइम )
Regular price
Rs.355.50
Regular price
Rs.395.00
Sale price
Rs.355.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जॉर्जची अंतराळातील साहसी सफर नववैज्ञानिक दृष्टिकोन आणि रोबोंच्या कामगिरीविषयीच्या भविष्यकाळाचा विचार करायला लावते. ल्यूसी हॉकिंग लोखित जॉर्ज अॅन्ड द शिप ऑफ टाइम ही कादंबरी नवीन आधुनिक जग कस विलक्षण असेल, हे दर्शवते. मुलांच निरागस विश्व किती सामर्थ्याने विचार करते व लढत, हे जॉर्ज व त्याच्या सवंगड्यांकडून कळते. जॉर्जची बालमैत्रीण अॅनी जॉर्जला भूतकाळ विसरून कालयानाचे भान करून देते. डंपने निर्माण केलेले रोबो शेवटी त्याच्यावरच उलटतात. मुलांच्या प्रश्नांनी का गोंधळून जातो डंप? का जायबंदी होतो डंप ? त्याने दिलेल्या आज्ञावली त्याचेच रोबो ऎकेनासे होतात... का? यासाठी जरूर वाचावी जॉर्ज अॅन्ड द शिप ऑफ टाइम ही कादंबरी ....
ISBN No. | :9789392482045 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dr Pramod JogaLekar |
Binding | :paperbag |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

