1
/
of
2
akshardhara
Mightier Than The Sword ( मायटिअर दॅन द स्वोर्ड )
Mightier Than The Sword ( मायटिअर दॅन द स्वोर्ड )
Regular price
Rs.594.00
Regular price
Rs.660.00
Sale price
Rs.594.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
| इंग्लंडमधील PEN या साहित्यिकांच्या संघटनेचा अध्यक्ष हॅरी क्लिफ्टन याने रशियन लेखक अनातोली बाबाकोव्ह यांच्या सुटकेसाठी एक मोहीम उघडली आहे; पण ती करताना त्याचा स्वत:चाच जीव धोक्यात आला आहे. आपल्या कंपनीच्या बकिंगहॅम या जहाजाच्या पहिल्यावहिल्या सागर सफरीमध्ये अतिरेक्यांनी जो बॉंबहल्ला केला, त्याच्या परिणामांना हॅरीची पत्नी एमा एकीकडे मोठ्या धीराने तोंड देतच आहे; तर दुसरीकडे तिच्याविरुध्द द्वेषाचा लढा उभारून नेस्तानाबूत करण्यासाठी तलवार परजत येणार्या लेडी व्हर्जिनिया फेनविकचाही ती निकराने प्रतिकार करते आहे. |
| ISBN No. | :9789392482168 |
| Author | :Jeffrey Archer |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Translator | :Leena Sohani |
| Binding | :paperbag |
| Pages | :472 |
| Language | :Marathi |
| Edition | :1 |
