Skip to product information
1 of 2

akshardhara

Tod (तोड)

Tod (तोड)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भिकू सासर्‍याबरोबर(दगडू) आपली तान्ही मुलगी बारकी हिच्यासह ऊसतोड हंगामाला खुर्डावाडीला पहिल्यांदाच जाते. बारकीच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला अस वाटून तिचे सासू सासरे बारकीचा रागराग करत असतात. खुर्डावाडीला गेल्यावरही दगडू बारकीचा दुस्वास करतच राहतो. तो बारकीवर राग काढण्यासाठी टोकाच पाऊल उचलेल या भीतीने भिकू भूमीताईंकडे काही वेळेला बारकीला सांभाळायला देते. ऊसतोड मजुरांना भाड्याने जागा देणार्‍या, एकाकी असलेल्या भूमीताईंना बारकी ऊर्फ गौरीचा लळा लागतो. हंगाम संपल्यानंतर दगडूच्या गौरीला लळा बरोबर न नेण्याच्या दुराग्रहामुळे भिकू नाईलाजाने गौरीला भूमीताईंकडेच ठेवते. भिकूने मागितल्यावर भूमीताईंनी गौरीला परत द्यायच, असा लेखी करार झालेला असतो; पण प्रत्यक्षात जेव्हा गौरीला परत द्यायची वेळ येते तेव्हा काय होत? ऊसतोड कामगारांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल एक उत्कट भावनाट्य. 
ISBN No. :9789392482205
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperbag
Pages :148
Language :Marathi
Edition :1
View full details