Everst 1953 (एवहरेस्ट १९५३)
Everst 1953 (एवहरेस्ट १९५३)
Regular price
Rs.594.00
Regular price
Rs.660.00
Sale price
Rs.594.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
१९५३ ची एव्हरेस्ट मोहीम हा एक सांघिक प्रयत्न होता, जॅन हंट नावाच्या असाधारण कप्तानाच्या नेत्रुत्वाखाली झालेला! या सांघिक प्रयत्नाचा कळसाध्याय गाठला एड हिलरी आणि तेनझिंग यांनी; पण त्याखाली असणा-या इतर अनेक भक्कम खांद्यांच्या आधारावरच! पण जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे पठकातील इतर सर्व विस्मरणात गेले. आजही हिलरी आणि तेनझिंगची एव्हरेस्ट चढाईअसाच मथळा आढळतो. इतरांचा नामोल्लेखही असत नाही.
ISBN No. | :9789392482311 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :vinita jogalekar |
Binding | :paperback |
Pages | :280 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |