akshardhara
Dosti Duniyadari Aur Dil (दोस्ती दुनियादारी और दिल)
Dosti Duniyadari Aur Dil (दोस्ती दुनियादारी और दिल)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कबीर हनुमान चालिसा म्हणतच होता. त्याची नजर पोठितल्या अक्षरांवरुन फिरत होती हे खर, पण त्याला तिथे देवधर सर, सर्काकू, मोरे सर, बाई ही माणसं ठळकपणे दिसत होती. त्या पोथिच्या पानात कुठेतरी मशिदीसारख्या दिसणा-या इमारतीसारखा दरवाजा बंद होताना दिसत होता. हॉस्पिटलमधली ती खोली मंत्र्यांच्या त्या उच्चारानं भारल्यासारखी झाली होती आणि कबीरची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. क्षणभर त्यानं मीराकडे नजर टाकली. मीरा.... त्याची छकुली गाढ निजली होती. मिळालेल्या नवीन आयुष्याची स्वप्नं बघातं. कबीरनं नजर वळवून खिडकीकडे पाहिलं. खिडकीच्या बाहेर त्याला धनाचा चेहरा दिसला. तसाच हसरा आणि प्रसन्न. आता तर तो अधिकच प्रसन्न दिसत होता, कारण दोस्ती करत, दुनियादारी निभावत त्यान दिलाचही दान केअलं होतं
ISBN No. | :9789392482526 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperback |
Pages | :146 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

