1
/
of
2
akshardhara
Johad (जोहड )
Johad (जोहड )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका जमीनदाराचा मुलगा. डॉक्टर झालेला. पंचविशीचा तरूण. ध्येयवादाने भारून जाऊन एका कुग्रामात येतो. त्या परिसरात नसते पाणी, नसते जीवन, असते केवळ मृत्यूचे साव्ट. दारिद्र, उपासमार, थेंब थेंब पाण्यासाठी, अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष. ते पाहून त्या क्षणी त्याचा निर्णय होतो की इथे जलजीवन आणायचे. या कर्यासाठी सुरुवातीला ना कुणाचे सहकार्य ना कसल्या सुविधा! हा अतिरेकी असावा असा गावकर्यांचा संशय. त्याच्या शहरीपणाची, शिक्षणाची टर उडवली जाते. कुदळ तरी धरता येते का? असे विचारले जाते. परंतु त्याचा निर्धार अभंग असतो आनि राजस्थानच्य त्या रणरणत्या उन्हात, थंडीवार्यात एकट्यानेच कुदळ घेऊन चार चार महिने तो जोहड तलाव खणतो, थेंब थेंब पाण्याला वंचित झालेल्या गावकर्यांसाठी. अखेर त्या भगीरथी प्रयत्नांचा, त्याच्या श्रमयज्ञाचा विश्वास गावकर्यांना वाटतो आणि सुरू होते एक तेजस्वी कहाणी, सुरू होतो एक प्रवास मरणाकडून जीवनाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, विनाशातून समृध्दीकडे. |
ISBN No. | :9789392482571 |
Author | :Surekha Shaha |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :218 |
Language | :Marathi |
Edition | :1 |

