Skip to product information
1 of 2

akshardhara

Kandyacha Vandha ( कांद्याचा वांधा )

Kandyacha Vandha ( कांद्याचा वांधा )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल. जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही.अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा वास्तव विनोद म्हणजे कांद्याचा वांधा या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाण करून सोडते.

ISBN No. :9789392482632
Author :Nandini Deshmukh
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperbag
Pages :140
Language :Marathi
Edition :2022
View full details