Gruhabhanga (गृहभंग)
Gruhabhanga (गृहभंग)
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 368
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Uma Kulkarni
गंगम्मा रागीट म्हणूनच गावात प्रसिध्द असते. रमण्णांच्या जाण्यानंतर तर ती आल्या गेलेल्यांवर सूड उगवते. स्वत:च्या मुलांनाही झोडपणारी, भांडखोर गंगम्मा, नातवंडांनाही प्रेम देत नाही. तर तिची सुशील, संस्कारी सून , अंधश्रध्दाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ऒढातान सहन करत परिस्थितीशी झुंज देत आहे. गंगम्मा व चेंन्निगराय यांच्यात माणुसकीचा अंकुर फुटतो का ? रामसंद्र गावातील प्लेगची साथ, सैरभैर झालेल मानवी जीवन, अज्ञान, नवस, कर्जबाजारीपणा यांतूनही लोक कसे जगतात? प्रकाशाची तिरीप शोधत चाललेले मादेवय्या आणि छॊटा विश्व जीवन कधीही थांबत नाही, हे सांगतात अखंड प्रयत्नवाद शिकवतात. |
ISBN No. | :9789392482779 |
Author | :S L Bhyrappa |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Uma Kulkarni |
Binding | :paperback |
Pages | :368 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |