Skip to product information
1 of 2

akshardhara

Criminals In Uniform ( क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म )

Criminals In Uniform ( क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तरूण मुंबई पोलीस आयपीएस अधिकारी महावीर तोमर आयुक्तपदाच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी, पैशांच्या हव्यासापोटी पैसा वसुलीतंत्र अवलंबतो. हाताखालच्या पोलीस कर्मचार्‍यांची गुन्हेगारी टीमच बनवतो.. कायदा, सुरक्षायंत्रणांनाही न जुमानता राक्षसी कल्पना अवलंबतो.. एकही पुरावा मागे न ठेवता तो मगरूरपणे जगत असतो... अखेर एके दिवशी पर्दाफाश होतोच .. हा पोलीस आयुक्त कायद्याच्या अक्राळ विक्राळ जबड्यात सापडतोच...! कसा..? कुठी...? जाणून घेऊ या...क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म  मधून

ISBN No. :9789392482991
Author :Sanjay Singh
Publisher :Mehta Publishing House
Translator :Mukund Kale
Binding :paperbag
Pages :246
Language :Marathi
Edition :2022
View full details