akshardhara
Upama ( उपमा )
Upama ( उपमा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मी एकटा तुमच्यावर प्रेम नाही केल म्हणून केल म्हणून काय झाल? पुढील कितीतरी वर्षे हे पुस्तक वाचून तुमच्यावर लाखो वाचक प्रेम करतील हो. तुम्ही दुसर्या लोकांविषयी, मैनाविषयी, तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमाविषयी. माझ्याकडून तुम्हाला काहीच मिळाल नाही हे कळल्यावर होणारी तुमची तळमळ, तुमच रागाने टेबलावर हात आपटण, स्पष्टपणे प्रेमाची कबुली देण. मीही तुमच्यावर लिखानाच्या दृष्टिकोनातून केलेले प्रेम, त्यामध्ये तुमच्या चांगल्या वाईट गोष्टी आल्याच. तुमच्या शरीरावर मी प्रेम केल नाही हे माझ स्पष्ट मत. हे सर्व मी ह्या पुस्तकात लिहीत आहे. कळू द्या सर्वांना की निष्पाप प्रेम, निखळ प्रेम काय असते ते. माझ्या होकाराची तुम्ही आतापर्यंत वाट पाहिली. पण तुमच्या पदरी माझ्याकडून निराशा पडली. त्याबद्दल तुम्ही मला माफ कराल का?
ISBN No. | :9789392544248 |
Author | :Gavalan Kalakatte |
Publisher | :Dimple Publication |
Binding | :paperbag |
Pages | :255 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

