Mam Atma Gamala ( मम आत्मा गमला )
Mam Atma Gamala ( मम आत्मा गमला )
Regular price
Rs.324.00
Regular price
Rs.360.00
Sale price
Rs.324.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपले किती जन्म होऊन गेले, कुणी मोजलेत? प्रत्येकाची वाटचाल मात्र सुरू आहे. किती चालायच? कुठे जायच? का जायच? हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहणार का ? वाटेवर पडणार प्रत्येक पाऊल पावलागणिक जे जे अनुभव घेत, ते सगळेच अनुभव मांडून दाखवता येत नाहीत. कितीवेळा मातीत नाळ पुरून मातीतूनच पुन्हा जन्म घ्यायचा? भूमितीतली ही मिती सापडात नाही आणि जगन्याच गणित सुटता सुटत नाही. वरलिया रंगाला भुललेल्या करोडो वाटसरूम्च चालण संपवणारी अवघड, अनघड असूनही मुक्कामाला पोहोचणारी वाट दाखवणारा वाटाड्या जरी भेटला, तरी त्या वाटाड्याला अनेक किंतु, पण , परंतु मध्ये वर्ग करण्यातच वाटसरूंना धन्यता वाटते.
ISBN No. | :9789392753176 |
Author | :Milind Karve |
Publisher | :Prajakt Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :288 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |