Ek Paulvat Geetekade ( एक पाऊलवाट गीतेकडे )
Ek Paulvat Geetekade ( एक पाऊलवाट गीतेकडे )
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्ञानमूर्ती भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून उगम पावलेली ज्ञानसरिता श्रीमद भगवदगीता म्हणजे स्फूर्तीची केवळ गंगोत्रीच. त्यातून स्फूर्ती घेऊन केलेल्या स्वतंत्र्य चिंतनातून स्फुरलेले, फुललेले एक पाऊलवाट गीतेकडे हे एखाद्या उत्फुल्ल उपवनासारखे प्रसन्न लेखन. आजवर फारसे लक्षातही न घेतले गेलेले गीतेचे कितीतरी पैलू डॉ. मीरा केसकर यांनी या लेखनातून प्रकाशित केले आहेत. गीतेतील गीता पठणापूर्वी करण्यासाठीचा ध्यानाचा भाग, गीतेचा गुरुविषयक दृष्टिकोन, विभूती योगाच्या विवेचनासह चिद्विलासाची व्यापकता, योगासह गीतेतील अनेक संज्ञा व संकल्पनांचा खुलासा असे कित्येक विषय उलगडून गीतेचे आकलन अशोल तेवढेच सोपे केले आहे.
ISBN No. | :978939275369 |
Author | :Meera Kesakar |
Publisher | :Prajakt Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |