Skip to product information
1 of 1

akshardhara

Suryache Sangati (सूर्याचे सांगाती)

Suryache Sangati (सूर्याचे सांगाती)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बाबूराव बागुलांची कथा व्यवस्थेने गांजविलेल्या शोषित वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी कथा आहे दलित ग्रामीण आणि महानगरीय परिप्रेक्ष्यात त्यांची कथा विस्तारत जाते धर्माधिष्ठित आणि जातधिष्ठित व्यवस्थेने दलित शोषित आणि स्त्रियांचे जगने कसे नासवून टाकले याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कथेतून दृग्गोचर होते त्यापाठीमागे मार्क्सवादी आणि आंबेडकरी तत्त्वज्ञान आहे त्यामुळे त्याची कथा विध्वंसापेक्षा सर्जनतेच्या पातळीवर उत्कटतेने अवतरते विचारांची मांडणी कथेत प्रविष्ट होत असली तरी त्यांची कथा प्रचारी आणि प्रसारी सूर आळविताना दिसत नाही कलात्मकता आणि भावनात्मकता आशयसूत्रे आणि अभिव्यक्तीचे तंत्र कथेची उंची वाढवितात व तिला जागतिक पातळीवर घेऊन जातात

ISBN No. :9789393134004
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :2021
View full details