Skip to product information
1 of 2

akshardhara

Krutrum Buddhumatteche Mayajal Yug Tantradnyanachi Prabal Satta 1 ( कृत्रिम बुध्दिमत्तेचे मायाजाल युग तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता )

Krutrum Buddhumatteche Mayajal Yug Tantradnyanachi Prabal Satta 1 ( कृत्रिम बुध्दिमत्तेचे मायाजाल युग तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आधुनिक तंत्रज्ञान हा मानवी विकासाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. मानवी संबंध, उत्पादन रचना आणि समाज रचना हे समाजातील तंत्रज्ञानाच्या उप्योगावरून ठरतात. आज आधुनिक जगात चौथी औद्योगिक क्रांति, कृत्रिम बुध्दिमत्ता, यंत्रमानव ( रोबोटिक्स ) बायोजेनेटिक्स, संगणकीय तंत्रज्ञान अशा अनेक शाखा विकसीत होऊन माणसाचे सर्व आयुष्य नियंत्रित करीत आहेत. निसर्गाचा उपयोग करीत  मानवाने प्रगती केली आणि तो निसर्गालाच कवेत घेऊ पाहतो आहे. आता मानव  निसर्गाला हुलकावणी देऊ लागला आहे. परंतु माणूस निसर्गापासून वेगळा होऊन निसर्गावर मात करणे शक्य आहे काय? असे करावे काय? हे प्रगतीचे लक्षण आहे, की विनाशाला आमंत्रण आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 

ISBN No. :9789393134059
Author :Milind Kirti
Publisher :Lokvangmay Grih Prakashan
Binding :paperbag
Pages :152
Language :Marathi
Edition :2022
View full details