akshardhara
Sansadeche Shabdachitra ( संसदेचे शब्दचित्र )
Sansadeche Shabdachitra ( संसदेचे शब्दचित्र )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात संसद असा जो उल्लेख येईल तो मुख्यत: लोकसभेच्या अनुषंगाने असेल. तिलाच देशाचे सरकार जबाबदार असते. याचा अर्थ असा नव्हे की, राज्यसभेला प्रस्तुत शब्दचित्रात स्थान असणार नाही. पण स्वाभाविकपणे ते काहीसे पक्षपाती असेल. त्याचबरोबर न सांगताच हे समजून घ्यायला हवे, की या शब्दचित्रामागे एक दृष्टिकोन आहे; जो काही वाचकांना अनेकदा विचित्र वाटेल. त्यामुळे चूकभूल आढळली तर त्याबद्दल नाइलाज आहे. अर्थात राज्यसभेच्या स्वभावरेखनाद्वारे संसदेचे संमिश्र चित्र शक्यतो प्रामाणिकपणे व खरेपणाने रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच फलश्रुती म्हणजे निरनिराळ्या स्वभावाच्या अभासदांचे त्यांच्या मनोवृत्तीनुसार त्यांनी वेळोवेळी बजावलेल्या कामगिरीसह चित्रण या पुस्तकात आहे.
ISBN No. | :9789393134103 |
Author | :Hiren Mukharji |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :179 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

