Anna Bhau Sathe Yanche Vichar Va Sahitya Alkshit Pailunche Akalan ( अण्णा भाऊ साठे यांचे विचार व साहित्य अलक्षित पैलूंचे आकलन )
Anna Bhau Sathe Yanche Vichar Va Sahitya Alkshit Pailunche Akalan ( अण्णा भाऊ साठे यांचे विचार व साहित्य अलक्षित पैलूंचे आकलन )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जय भीम लाल सलम ! ही घोषणा आज देशातील सर्व परिवर्तनवाद्यांना आपलीशी वाटते. भारतातील जात वास्तव व वर्ग वास्तव बदलण्याची नितांत गरज आहे, त्याशिवाय समान संधीसाठी, समतेसाठी चालू असलेला लढा यशस्वी होणार नाही असा विचार ह्या घो्षणेमागे आहे. अत्यंत कमी शिक्षण झालेले किंवा शालेय शिक्षणाची संधीच न मिळालेले; परंतु अत्यंत प्रतिभावान असलेले मानवतावादी व मार्क्सवादी विचाराने प्रभावित झालेले व कृतिशील असलेले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हेच खरे तर या घोषणेचे जनक होते व आहेत.
ISBN No. | :9789393134127 |
Author | :Mahadev Khude |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |