akshardhara
Marx Ani Ambedkar Sanvad Chalu Ahe ( मार्क्स आणि आंबेडकर संवाद चालू आहे )
Marx Ani Ambedkar Sanvad Chalu Ahe ( मार्क्स आणि आंबेडकर संवाद चालू आहे )
Share
Couldn't load pickup availability
Author: D Raja N Muthumohan
Publisher: Lokvangmay Grih Prakashan
Pages: 223
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sangeeta Malashe
जे लोकशाही आणि समाजवादासाठी संघर्ष करत आहेत असा दावा करतात, त्या कोणालाही जातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. जाती आणि जातिवादाविरोधात सातत्यपुर्ण, चिकाटीने सैध्दान्तिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि व्यावहारिक अशा अनेक पातळ्यांवर संघर्ष करणे अनिवार्य ठरते. जातिव्यवस्था कायम ठेवण्यात वर्चस्ववादी भूमिका निभावणार्या विशेषत: जातिव्यवस्थेचा पाया मजबूत करून तिला कायम ठेवण्यासाठी हिंदू धर्माचे कोंदण देण्यामागील विचारधारेची अत्यंत शास्त्रीय पध्दतीने चिकित्सा करणार्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पहिले येते, असे अतिशय योग्य असे निरीक्षण लेखकांनी नोंदवले आहे. या जटिल संबंधांमुळे हे सर्व संघर्ष कडवट आणि विकाटीचे बनतात. हा संघर्ष जारी ठेवतानाच त्याला सकारात्मक कृतीची जोड देत समाजात आजवर दबल्या गेलेल्या शोषित, वंचित आणि मागास समजल्या गेलेल्या जातींना बाकी समाजाच्या बरोबरीने आणावे लागेल.
ISBN No. | :9789393134202 |
Author | :D Raja N Muthumohan |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :223 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

