Skip to product information
1 of 2

akshardhara

Haravalelya Kathechya Shodhat ( हरवलेल्या कथेच्या शोधात )

Haravalelya Kathechya Shodhat ( हरवलेल्या कथेच्या शोधात )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जागतिकीकरणाच्या या समकाळात मराठी साहित्यात आमूलाग्र बदल होत आहेत. विशेषत: कथा हा साहित्यप्रकार नवनवीन शक्यतांनी विकसित होत आहे. मानवी जीवनाच्या समग्रतेला कवेत घेत मराठी कथा सशक्त होत आहे. ग्रामीण, दलित, स्त्री तसेच महानगरीय अशा सर्वच स्तरातील जीवनावकाश समर्थपणे ती आविष्कृत करते आहे. पारंपारिक कथनशक्यता तिला गोष्टींच्या जवळ घेऊन जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लेखकांच्या हरवलेल्या कथेच्या शोधात या संग्रहातील कथांचा विचार करावा लागतो. 

ISBN No. :9789393134219
Author :Seetaram Sawant
Publisher :Lokvangmay Grih Prakashan
Binding :Paperback
Pages :192
Language :Marathi
Edition :2022
View full details