1
/
of
2
akshardhara
Brahmani Mansikta Ani P L Deshpande ( ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे )
Brahmani Mansikta Ani P L Deshpande ( ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पु.ल. देशपांडे यांचे लेखन घडले त्या काळाच्या शंभरेक वर्षे आधी महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. स्वत:चा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. लोकहितवादींची शतपत्रे प्रसिध्द झाली होती. अगदी पन्नास वर्षे आधी केशवसुतांनी कवितेतुन तुतारी फुंकली होती. पन्नास वर्षे आधी कोल्हटकरांनी सुदान्याचे पोहे लिहिले होते. चाळीस पन्नास वर्षे आधी राजर्षी शाहू व प्रबोधनकारांनी भिक्षुकशाहीविरोधात जागर केला होता. दहाच वर्षे आधी देश स्वातंत्र्याची ऒजस्वी क्रांती झाली होती.
ISBN No. | :9789393134295 |
Author | :Sanjay Menase |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

