NaN
/
of
-Infinity
akshardhara
Hindutvavadi Rajkaranachya Paulkhuna The Making Of Hindu India ( हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा )
Hindutvavadi Rajkaranachya Paulkhuna The Making Of Hindu India ( हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Pramod Mujumdar
Publisher:
Pages: 231
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हिंदुत्ववादी विचारप्रवाहावर बरेचदा फॅसिस्ट किंवा प्रतिगामी विचारसरणी अशी तुच्छता आणि हेटाळणीदर्शक शेरेबाजी केली जाते. पण सामान्य नागरिकांना त्याचा फारसा उलगडाही होत नाही. उलट हिंदू धर्मात जन्माला आलेल्या माणसांना अशी टिकाटिप्पणी म्हणजे समग्र हिंदू धर्मावरील टीका वाटते. असा सामान्य माणूस मग फारसा विचार न करता हिंदुत्ववादी प्रवाहाकडे अधिकच ऒढला जातो. म्हणूनच या हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची ऎतिहासिक वाटचाल नीट समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते!
ISBN No. | :9789393134301 |
Author | :Pramod Mujumdar |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :231 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |