akshardhara
Shastrakatyachi Kasoti ( शास्त्रकाट्याची कसोटी )
Shastrakatyachi Kasoti ( शास्त्रकाट्याची कसोटी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 184
Edition: 2023
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती म्हणजे विज्ञान. आणि निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही विचारशृंखला म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार हा ऐच्छिक मामला नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१(अ ) नुसार ठरवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांत प्रत्येक भारतीयाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून चिकित्सक व सुधारक व्हावे असे म्हटले आहे. प्रत्यक्षात आपल्याला आसपास काय दिसते.? अंधानुकरण आणि गतानुगतिकता माणसाने आजही सोडलेली दिसत नाही. प्रश्न विचारणे म्हणजे औधात्य, चिकित्सा म्हणजे बंड, कारणमीमांसा म्हणजे अवज्ञा. समाजाच्या एका मोठ्या वर्गाचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त उपेक्षापूर्णच नव्हे तर उपहासपूर्ण असलेला दिसतो. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.
ISBN No. | :9789393134516 |
Author | :Sanjiv Kulkarni |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

