Skip to product information
1 of 2

akshardhara

Gosht Bappachya Murtichi

Gosht Bappachya Murtichi

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दरवर्षी गणेशोत्सव सुरु व्हायच्या सुमारे दीड दोन महिने आधीपासून सगळ्या बाजारपेठा छोट्या गणेशमूर्तींनी  सजून जातात. जेमतेम एक दीड फुटाच्या या मूर्ती. इतक्या छोट्या मूर्ती, पण किती देखण्या! बोलके डोळे, चेह-यावर प्रसन्न आणि शांत भाव! मनाला मोहून टाकणा-या बाप्पाच्या या मूर्ती आपल्या शहरात कुठून येतात? त्या कशा बनवल्या जातात? हे जाणून घेऊ या मूर्ती बनवणा-या एका कारागीराकडूनच!

ISBN No. :9789393381057
Author :Radhika Tipnis
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :paperbag
Pages :32
Language :Marathi
Edition :2022
View full details