Skip to product information
1 of 2

akshardhara

Raviwarcha Bazar ( रविवारचा बाझार )

Raviwarcha Bazar ( रविवारचा बाझार )

Regular price Rs.100.00
Regular price Sale price Rs.100.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात. 

ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृध्द करतील. 

ही पुस्तकं मुलांना पाहू द्या, हाताळू द्या. त्यांना या गोष्टी सांगतानाच, आजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवा, त्याबद्दल गप्पाही मारा.

ISBN No. :9789393381163
Author :Rama Hardikar-Sakhdev
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :Paperback
Pages :19
Language :Marathi
Edition :2023
View full details