Jamalocha Pravas ( जामलोचा प्रवास )
Jamalocha Pravas ( जामलोचा प्रवास )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सारे जग स्तब्ध झालय. रस्ते ओस पडलेत, शाळा बंद आहेत, सार काम ठप्प झालय. लोकांच्या कुजबुजण्यात एकच शब्द वारंवार येतोय कोरोना.
उन्हाने तापलेल्या लांबच लांब रस्त्यावरून जामलो चालतेय, तिच्या आजूबाजूला शेकडो माणसांची गर्दी पुरुष, बायका, लहान मुल, तारा हे सगळ स्क्रीनवर बघतेय.
राहूल ऒस पडलेल्या रस्त्यांकडे बघतोय.
जामलो चालतेय.
जामलोचा प्रवास सुरुच आहे.. एका अशा जगात, जिथे दया, न्याय आणि समता रूजण्याची गरज आहे; जिथे प्रत्येक जिवाला किंमत असेल.
ISBN No. | :9789393381279 |
Author | :Samina Mishra |
Publisher | :Jyotsna Prakashan |
Translator | :Mrunmayee Deshpande |
Binding | :paperbag |
Language | :Marathi |
Edition | :2021 |