Vachanvichar ( वाचनविचार )
Vachanvichar ( वाचनविचार )
Share
Author:
Publisher:
Pages: 64
Edition: 1 St
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sahil Kalloli
कोण असतील या पुस्तकाचे वाचक? शिक्षणाच्या या मूळ प्रणालीबद्दल विचार करणारे, त्यातील कमतरता शोधून त्यावर उपाययोजना शोधणारे लोक. यात काही शिक्षकही असतील. पण प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिकचे शिक्षक हे वाचण्याची शक्यताही कमीच आहे. कारण अशी पुस्तकं त्यांच्यापर्यंत फार कमी पोहोचतात. आणि पोहोचलीच तरी ती वाचण्यासाठीचा आवश्यक वेळ त्यांच्याकडं नसतो. वरच्या इयत्तांना शिकवणार्या शिक्षकांना हे पुस्तक वाचून कदाचित असं वाटेल की, आपण जरी पहिलीला शिकवत नसलो तरी या पुस्तकात सांगितलेल्या अनेक गोष्टी आपल्या अनुभवांनाही लागू पडतात. काही वाचक असेही असतील की, ज्यांना आपल्या पाल्यांना मदत व्हावी असं काही करू इच्छितात आणि कदाचित या पुस्तकातून आपल्याला काही सूचना मिळतील अशा आशेनं ते हे पुस्तक वाचतील.
ISBN No. | :9789393381286 |
Author | :Krishna Kumar |
Publisher | :Jyotsna Prakashan |
Translator | :Sahil Kalloli |
Binding | :paperbag |
Pages | :64 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |