Manmaitrichya Deshat ( मनमैत्रीच्या देशात )
Manmaitrichya Deshat ( मनमैत्रीच्या देशात )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विचार आणि विचारांच्या पलीकडचे मन विचारांच्या पल्याडचे अस्तित्व आणि आत्मभाव ही खरे तर मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्यामधली पारंपारिक सीमारेषा राहिलेली आहे. तिचा स्वीकार करूनही आपण परंपरेतल्या ज्ञानाला आजच्या वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न करायला हवा असे लेखकांना वाटते जगाला ढवळून काढणार्या महासाथीनंतरच्या संक्रमणकाळामध्ये माणसे जगण्यातल्या वेगवेगळ्या विभागांकडे आणि विचारधारांकडे ताठर, संकुचित वृत्तीने पाहण्याची शक्यता असते असे समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार सांगतात.. विचारांची बैठक व्यापक करायची की मर्यादित हा वाद समाजांसमोर तसा नेहमीच असतो. अशा कालावधींमध्ये तो ऎरणीवर येतो... समाजामधली अशांतता वाढवण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून व्यक्तिविकासाला चालना देणारी अनेक व्यापक विचारसूत्रे जगातल्या प्रत्येक भाषेमधून ह्याच काळामध्ये मांडली जायला हवीत. हीच ह्या लिखाणामागची तीव्र इच्छा आहे.
ISBN No. | :9789393528018 |
Author | :Dr Anand Nadkarni |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :362 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |