Skip to product information
1 of 2

akshardhara

Raypithora Samrat Pruthviraj Chouhan ( रायपिथोर सम्राट पृथ्वीराज चौहाण )

Raypithora Samrat Pruthviraj Chouhan ( रायपिथोर सम्राट पृथ्वीराज चौहाण )

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सम्राट पृथ्वीराज चौहाण हे पूर्वमध्ययुगीन कालखंडातील र्क विलक्षण व्यक्तिमत्त्व ! रायपिथोर या नावाने ओळख असणारे पृथ्वीराज चौहाण हे तत्कालीन हिंदुस्थानचे एकमेव असे राजे होते की, ज्यांच्या विजयापेक्षा त्यांच्या पराभवावरच अधिक चर्चा झालेली आहे. त्यांच्या काळातील तैराईन चा तो असा एकमेवाद्वितीय पराभव होता की, ज्या पराभवाने हिंदुस्थानच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थितीवर मोठा वज्राघात केला. त्यातून बाहेर पडण्यासाठी हिंदुस्थानला पुढे जवळपास आठ शतकांची प्रतीक्षा करावी लागली. 

ISBN No. :9789393528063
Author :Dr Narasinh Pardeshi Baghel
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :339
Language :Marathi
Edition :2022
View full details