Skip to product information
1 of 2

akshardhara

Meera Shyam Rangi Rangali ( मीरा श्याम रंगी रंगली )

Meera Shyam Rangi Rangali ( मीरा श्याम रंगी रंगली )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मीरा या व्यक्तिमत्वाचा हा शोध वाचकांसाठी नवीन आणि रंजक आहे. ख्रिस्त आणि मीरा यांतील साम्यभेद हा या लेखनातील अनोखा रंग. मराठी ख्रिस्ती कुटुंबातील लेखकाने मराठेतर संत मीराबाई हिचे संतरुप ख्रिस्ती संतांच्या जवळ जाणारे दाखवून अनोखा संदर्भ किंवा अन्वय वाचकांसमोर उलगडला आहे. ज्याने वाचक चकित होतो. ही ऎतिहासिक, भौगोलिक जिवंत चित्रण असलेली भावरूप चरित्रात्मक मांडणी वेधक ठरते. अतिशय अभ्यासपूर्ण, विवेचक आणि विचारांना नवी दिशा देणारी हे लेखन आहे.
ISBN No. :9789393528117
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paper Bag
Pages :234
Language :Marathi
Edition :1
View full details