1
/
of
2
akshardhara
Dudiya ( दुडिया )
Dudiya ( दुडिया )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Vishwas Patil
Publisher: Mehta Publishing House
Pages: 147
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कादंबरी आजच्या नक्षल वास्तवाची! दोन्हीकडच्या बंदुकांच्या धाकात जीवन जगणार्या सामान्यांची. दोन्हींच्या दरम्यान भरडली जाते ती गरीब जनता - विविस्त्र... नि:शस्त्र येथील हतबल तरूणाई कुठल्याही बाजूने गेली तरी हातात येते ती बंदूक. अशा ह्या छत्तीसगडच्या हिरव्या भूमीवर जन्मलेली एक अल्लड, निरागस पोर दुडिया. तिथले लोकजीवन विस्कळित झाल्यामुळे अतिरेकी काय बनते, तिथले स्फोटकांनी भरलेले अपूर्व जीवन धाडसाने काय अनुभवते. भ्रमनिरास होऊन शरणागत म्हणून काय जगू पाहते... सगळेच अदभुत. तिच्या परिप्रेक्ष्यातून उलगडवलेले जळत्या छत्तीसगडातील युध्दसदृष्य जीवनदर्शन म्हणजेच ही साहित्यकृती दुडिया.
ISBN No. | :9789393528155 |
Author | :Vishwas Patil |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :147 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

