akshardhara
Thodi Si Jami Thoda Asama ( थोडी सी जमी थोडा आसमाँ )
Thodi Si Jami Thoda Asama ( थोडी सी जमी थोडा आसमाँ )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मराठीत चित्रपटगीतांवर खूप पुस्तके आली आहेत. पण त्यांच्यातील काव्यसौदर्य उलगडून दाखविणारे हे पहिले पुस्तक ! सिनेमाची गाणी बघता - ऐकताना आपल्याला खूप प्रश्न पडतात. मुझे जाँ ना कहो मेरी जाँ... म्हणजे नेमके काय? आनंद सिनेमातला नायक सांझ की दुल्हन बदन चुराये असे का म्हणतो ? अगदी कालपरवाचे हिट गाणे कुन फाया कुन म्हणजे तरी काय? हे पुस्तक तुम्हाला दोन ओळींच्या मधल्या कोऱ्या जागेत दडलेला आशय दाखवून देईल. गाण्याच्या आरशात पडलेले त्या काळाचे प्रतिबिंब दाखवले. गाणे चित्रपटाच्या आशयाला कसे उंचीवर नेऊन ठेवते, याचा अनुभवही देईल. गाणे कसे उंचीवर नेऊन ठेवते, याचा अनुभवही देईल. गाणे कसे ऐकायचे हे शिकविणाऱ्या ह्या पुस्तकातील शब्द अभिजात कवितेप्रमाणे दीर्घकाळ तुमच्या मनात रेंगाळत राहतील.
ISBN No. | :9789393528216 |
Author | :Ravindra Rukmini Pandharinath |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :hardbound |
Pages | :290 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

