1
/
of
2
akshardhara
Apayashala Bhidatana ( अपयशाला भिडताना )
Apayashala Bhidatana ( अपयशाला भिडताना )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अपयश हे कितीही नकोसं असलं... त्रासदायक असलं तरी भावनेच्या पलीकडे जाऊन चिकित्सक वृत्तीने अपयशाकडे बघता आलं पाहिजे आणि अपयशाची स्वतंत्र पडताळणी करता आली पाहिजे हे या पुस्तकातील लेखांचं मुख्य सूत्र आहे. अर्थात असं असलं तरीही या पुस्तकातील सव्वीस लेखांची मांडणी ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आहे. त्याचबरोबर त्यात घडणारे प्रसंग, पात्रं ही अगदी आपल्या अवतीभोवतीची आहेत. कदाचित त्यामुळेच हे लेख आपलेसे वाटतात आणि नकळतपणे विचार करण्यासाठी भाग पाडतात....
ISBN No. | :9789393528230 |
Author | :Yogesh Shejwalkar |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :141 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

