akshardhara
Anandyatra ( आनंदयात्रा )
Anandyatra ( आनंदयात्रा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हिमालयातील परिचित तसच काही अनवट स्थळांच दर्शन घडवणार हे प्रवासवर्णन सिध्दपुरूष बाबाजीं बरोबर घडलेल्या आनंददायी यात्रेचा मनोवेधक वृत्तान्त आहे. पंचकेदार परिसरातील रानावनात दोनशे कि.मी. पदभ्रमण केलेल्या या अनोख्या यात्रेत लेखिका आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. येथे लेखिकेने ओघवत्या शैलीतून ती यात्रा साक्षात उभी केली आहे. यात्रेच कथन अत्यंत उत्कंठा वाढवणार आहे तसच अचंबितही करणार आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी ( सन १९९३ ) घडलेल्या प्रसंगांची साक्ष देणारी अनेक आकर्षक छायाचित्र कथनाची रंगत वाढवणारी आहेत. या भ्रमंतीत बाबाजींबरोबर झालेल्या सुखसंवादातून आध्यात्मिक ज्ञानाचा व त्यांच्या अनुभूतीचा प्रत्यय येतो. त्यांनी वेळोवेळो सहजपणे सांगितलेल्या जीवनविषयक मौलिक वचनांमुळे हा प्रवास निव्वळ भ्रमंती न राहता एक संस्मरणीय आनंदयात्रा झाली आहे.
ISBN No. | :9789393528247 |
Author | :Gauri Kshirsagar |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :308 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

