akshardhara
Athang ( अथांग )
Athang ( अथांग )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
म्हटले तर सारे अनुभव व्यक्तिगत ! पण त्या नीलडोहात बुडी मारल्यावर कळत, ज्याचा थांग लागलाय असे वाटले होत्र त्याही पलिकडे अनुभवाचे निळेभोर अथाम्ग आकाश आहेच की ! आपण त्यावर उमटलेल्या मेघछटांना आकाश समजुन बसलो. आकाश तर असीम ! सुदूर ! येथे बुलंद स्वरांचे आकाश असणार्या आशा भोसले यांच्याशी संवाद करताना सुखी माणूस कधी कलावंतच होऊ शकत नाही हे दाहक वास्तव भरतकामातील नाचणार्या मोराचे, न दिसणारे गुंतलेले टाके उलगडते, तर साक्षात सरस्वती असलेल्या विश्वमोहिनी लतादीदींच्या प्रभुकुंजातील त्यांच्या नि इतर मंगेशकर भावंडांच्या सहवासातील, मंतरलेल्या स्वरबनात नेते. कर्मयोगी परमपुज्य पांडूरंगशास्त्री आठवले, म्हणजेच आपल्या आदरणीय दादांनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून माऊलींचे पसायदान साकारण्याचा जो वश्चिक प्रयोग केला त्याचे मर्म उलगडते. भक्तिला कइतीचे परिणाम देणारे परमपूज्य दादांचे अनेक उपक्रम, वाचकांचे प्रापंचिक जग, विश्वात्मक करतात. कधी जवळचे तर कधी असीमाचा वेध घेणारे तिपूर चाम्दणे टिपावे तसे हे लेखन.
ISBN No. | :9789393529015 |
Author | :Pravin Davane |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |