1
/
of
2
akshardhara
Itihas Bhavani Talavaricha ( इतिहास भवानी तलवारीचा )
Itihas Bhavani Talavaricha ( इतिहास भवानी तलवारीचा )
Regular price
Rs.63.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.63.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार ही समस्त मराठी जनांशी भावनिक नाते जुळलेली एक ऎतिहासिक व्यक्तिरेखाच होय. या तलवारीच्या इतिहासासंबंधाने अनेक मत मतांतरे इतिहास अभ्यासकांमध्ये असल्याने ती आजही एक रहस्य बनून राहिली आहे. भवानी तलवारीच्या इतिहासावरील गूढ वलय दूर व्हावे या प्रामाणिक भावनेतून बखरी, काव्ये इत्यादी ऎतिहासिक साधने व विविध इतिहास संशोधकांच्या लेखनाचा सूक्ष्म अभ्यास करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या पुस्तकात भवानी तलवारीचा इतिहास, वर्णन, उगमस्थान, ऎतिहासिक संदर्भ असे वैविध्यपूर्ण विषय मांडण्यात आले आहेत.
ISBN No. | :9789393529053 |
Author | :Siddhartha Soshte |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :36 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

