Skip to product information
1 of 2

akshardhara

Nirmiticha Kshan ( निर्मितीचा क्षण )

Nirmiticha Kshan ( निर्मितीचा क्षण )

Regular price Rs.207.00
Regular price Rs.230.00 Sale price Rs.207.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

निर्मितीचा क्षण हा माझा ललितलेखसंग्रह म्हणजे मी माझ्या आयुष्यातील अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती, घडामोडी यांतून मला आलेले कधी वैविध्यपूर्ण, अद्भूत, अनपेक्षित, वैचित्र्यपूर्ण असे अनुभव तर कधी सुखाची बरसात करणारे वगैरे सर्व प्रकारचे अनुभव प्रांजलपणे लिहून वाचकांशी मनमोकळेपणी केलेला संवाद आहे. आपण या चराचर सृष्टीशी किती निगडित, किती एकरूप असतो नाही? म्हणून तर कळत नकळत यातून कधी काहीतरी विलक्षण घडून जात. आपल्या काळजाला भिडून जात.

ISBN No. :9789393529077
Author :Priyanvada Prakash Karande
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :paperbag
Pages :160
Language :Marathi
Edition :2022
View full details