Skip to product information
1 of 2

akshardhara

Teligalli Te Navi Dilli ( तेलीगल्ली ते नवी दिल्ली )

Teligalli Te Navi Dilli ( तेलीगल्ली ते नवी दिल्ली )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अंधेरी ( पूर्व ) तेली गल्ली येथून एक शिवसैनिक म्हणून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. शिवसेना शाखाप्रमुख, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, सलग सहा वेळा खासदार, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये दोन महिन्यांसाठी अर्थ राज्यमंत्री, दोन वर्षांसाठी ऊर्जा मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये पाच वर्षे अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अशी माझी राजकीय कारकीर्द आहे. म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मी अभिमानाने सांगतो, तेलीगल्ली ते नवी दिल्ली असा माझा राजकीय प्रवास आहे.

ISBN No. :9789393529084
Author :Anant gite
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :paperbag
Pages :199
Language :Marathi
Edition :2022
View full details