Skip to product information
1 of 2

akshardhara

Dr A P J Abdul Kalam ( डॉ ए पी जे अब्दुल कलाम )

Dr A P J Abdul Kalam ( डॉ ए पी जे अब्दुल कलाम )

Regular price Rs.81.00
Regular price Rs.90.00 Sale price Rs.81.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

रामेश्वरम या तमिळनाडूतील एका छोट्या गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अब्दुल नावाच्या मुलाने आपल्या कर्तृत्वाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या अद्वितीय, लीजंड म्हटले जाईल या पदापर्यंत कशी वाटचाल केली ते या छोट्या पुस्तकातून तुम्हाला उमजेल. देशाला संरक्षन सिध्दता मिळवून देण्यात त्यांनी अजोड कामगिरी केली. संशोधक अशी ओळख असलेल्या कलाम सरांनी पाच वर्षे देशाचे राष्ट्रपती म्हणून सेवा बजावली.आपली बुध्दी, श्रम, देशप्रेम, अन तरूणाईवरचा विश्वास या सार्‍या गुणांद्वारे देशातील असंख्य तरूणांपुढे आदर्श ठेवला, त्यांना प्रेरणा दिली अन आपले अनुभवावर आधारित असलेले विचारधन पुढील पिढ्यांसाठी उधळून दिले.

ISBN No. :9789393529145
Author :Madhuri Shanbhag
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :paperbag
Pages :48
Language :Marathi
Edition :2022
View full details