Skip to product information
1 of 2

akshardhara

Ayushyacha Ganit ( आयुष्याचं गणित )

Ayushyacha Ganit ( आयुष्याचं गणित )

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयुष्याचं गणित हा निम्मा मराठी आणि निम्मा हिंदी कवितांचा संग्रह, उपहास- हास्य आणि विनोद या अस्त्रांनी समृध्द अशा मंचीय काव्यप्रकारात मोडतो. या कविता एकांतात वाचण्याऎवजी ऎकण्यात अधिक प्रभावी ठरतील असा माझा होरा आहे. त्यांची भाषा थेट, रोखठोक व सुबोध आहे. तिला प्रतिमांचा सोस नाही की सूचकता तिची प्रकृती नाही. या कविता प्रेम, जीवन, संघर्ष आणि समाजदर्शनाचे काही पैलू व्यक्त करतात. त्यामुळे त्या केवळ वाचनीय नाहीत तर प्रसंगी विचार करायला व अंतर्मुख व्हावया लावणार्‍या झाल्या आहेत. 

ISBN No. :9789393529183
Author :Dr Milind Vinod
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :Paperback
Pages :149
Language :Marathi
Edition :2022
View full details