akshardhara
Samarthya Ahe Shramanche ( सामर्थ्य आहे श्रमांचे )
Samarthya Ahe Shramanche ( सामर्थ्य आहे श्रमांचे )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कोर्टातल्या कारकुनाचा एक मुलगा पन्नाशीतच एका डिपार्टमेंटल स्टोअरचा मालक होतो, कित्येकांना रोजगार देतो ही स्थिती दुर्मीळ आहे. स्टोअरचा अनेक कोटींचा प्रकल्प बॅंकेच कर्ज न घेता त्याने उभारावा, त्याच्या खाद्यपदार्थांनी गुणवत्तेमुळे अखंड ग्राहकप्रियता मिळवावी आणि मध्यम आकाराच्या शहरात डी मार्ट, रिलायन्स अशा चेनशॉप्सच्या स्पर्धेतही त्याच स्टोअर अग्रेसर राहाव या स्थिती तर आदर्शवत आहेत. अखंड श्रमाच्या आधारे अनंत आगाशे आणि कुटुंबीय यांनी आगाशे डिपार्टमेंटल स्टोअर चा व्यवसायरथ; ग्राहकमन जिंकत कसा दौडता ठेवला याची ही नाट्यपूर्ण कहाणी; तरूणांना, प्रोढांना विचार करायला भाग पाडणारी आहे. प्रत्येकाला अंबानी वा आदानी होता येणार नाही पण व्यावसायिक होता येईल, भव्य यशाचा धनी होता येईल हे सांगणारी आहे.
ISBN No. | :9789393529220 |
Author | :Sumedh Vadavala (Ris |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

