akshardhara
Bhirbhir ( भिरभिरं )
Bhirbhir ( भिरभिरं )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जग खूप सुंदर आहे. ते फक्त तुमच्या वाट्याला आलं पाहिजे! मुंबईत माध्यम क्षेत्रात काम करायला सुरूवात केल्यानंतर साहित्य, संगीत, चित्रपट आदी नानाविध कलांनी आणि कलावंतानी बहरलेल्या या महानगरीच्या विशाल वटवृक्षाच्या मोहमयी फांद्यांवर माझं मन पाखरू भिरभरू लागलं...!
माध्यमातील विविध रंगांची मनाला भूल पडू लागली. ह्या अनावर उर्मीतून कथालेखन, पत्रकारिता, दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती, सूत्रसंचालन अशा गोष्टी करायला मिळाल्या... माणसांच्या- माध्यमांच्या ह्या सुंदर आणि समृध्द जगात वावरतांना अगणित गोष्टी जवळून पाहायला, ऎकायला मिळाल्या. ज्या ज्या ठिकाणी माणसांचं व कलावंताचं जीवन आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी फुललेलं दिसलं, तिथं तिथं डोकवायची दुर्मिळ संधी मिळाली. ह्या माणसांच्या सहवासात माझं जीवन समृध्द होत गेलं. भिरभिर हे सदर पुस्तक माध्यम क्षेत्रातील माझ्या जाणिवांचा एक रंगीबेरंगी कोलाज आहे.
ISBN No. | :9789393529251 |
Author | :Raviraj Gandhe |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

