1
/
of
2
akshardhara
Jin And Tonic ( जिन अँड टॉनिक )
Jin And Tonic ( जिन अँड टॉनिक )
Regular price
Rs.335.00
Regular price
Sale price
Rs.335.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘जिन आणि टॉनिक’ हे लेखकांच नवं पुस्तक. नाव वाचून दचकलात? हे पुस्तक कुठल्याही मद्याच्या विषयाशी निगडीत नाही. हे प्रवास वर्णन आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल असं नाव कसं? जिन आणि टॉनिक हे अतिशय सुंदर कॉकटेल आहे. ‘जिन’ म्हणजे अर्थातच मद्य आणि टॉनिक म्हणजे इंडियन टॉनिक वॉटर. त्यामध्ये ‘क्विनीन’ असतं, एकेकाळी ‘क्विनीन’ हा मलेरियापासून वाचण्यासाठी इंडियन ‘टॉनिक’ वॉटरचा उपयोग करत असत. त्यातून हे पेय तयार झालं. माझ्या या पुस्तकामध्ये मी आयर्लंड आणि पाश्चात्य संस्कृतीबद्दलसुध्दा. माझ्या पुस्तकातलं‘जिन’ आहे‘ आयर्लंड’ आणि इतर पाश्चात्य संस्कृतीवरील लेख आणि ‘इंडियन टॉनिक वॉटर’ आहे राजस्थान, श्रीलंका, बॅंकॉक वगैरे आशियाई देशावरचे लेख.
| ISBN No. | :Navachaitanya Prakashan |
| Author | :Dwarkanath Sanzgiri |
| Publisher | :Navachaitanya Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :176 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
