Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Reminiscences Of A Stock Operator (रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर)

Reminiscences Of A Stock Operator (रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Edwin Lefevre

Publisher: Goel Prakashan

Pages: 232

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Dr kamalesh Soman , Jivan Anandgaonkar

गेल्या शतकातील अमेरिकेतील सर्वात प्रसिध्द शेअर ट्रेडर आणि गुंतवणूकदार तसेच शेअर विश्वातील सुरक्षा विश्लेषक, जेसी लिव्हरमोर यांच्या आर्थिक जीवनाचा अत्यंत मनोरंजक आणि नाट्यमय अनुभव, स्मृती रूपात स्टॉक ऑपरेटरच्या आठवणी या व्यावसायिक अभिजात ग्रंथात आपल्याला आढळतील. एकूणच, लिव्हिरमोरच्या वॉल स्ट्रीटवरील संपूर्ण आर्थिक प्रवासाचा आढावा प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला आढळेल. लिव्हरमोर यांना शेअर बाजारात अफाट कीर्ती लाभली ! त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये अनेक वेळा लाखो डॉलर्सची कमाई केली आणि गमावली देखील ! एके क्षणी त्यांच्या वाट्याला दिवाळखोरीही आली.

ISBN No. :9789393624338
Author :Edwin Lefevre
Publisher :Goel Prakashan
Translator :Dr kamalesh Soman And Jivan Anandgaonkar
Binding :Paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :2023
View full details