Devachya Shodhat ( देवाच्या शोधात )
Devachya Shodhat ( देवाच्या शोधात )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 226
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमयी विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी अनिल इंदुलकरांचे देवाच्या शोधात हे पुस्तक ! १० वर्ष मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींशी भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. २० वर्षे देवीसाधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठित करणार्या अनुभवांची आत्मकथा.
ISBN No. | :9789393757425 |
Author | :Gouri Anil Indulkar |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :Paperback |
Pages | :226 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |