Skip to product information
1 of 2

akshardhara

Mazi Aatmakatha ( माझी आत्मकथा )

Mazi Aatmakatha ( माझी आत्मकथा )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या विषयांमधील उच्च कोटीचे विद्वान होते. आर्थिक अडचणींवर मात करून दुहेरी पीएच.डी. प्राप्त करणारे आंबेडकर हे अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी होते. अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, वकील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत काम करताना वृत्तपत्रांची निर्मिती केली. कायमच दलितांच्या राजकीय हक्कांचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंत्र्य मिळवताना इंग्रजांना फटकावण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते.

ISBN No. :9789393757555
Author :Dr Babasaheb Ambedkar
Publisher :Vishwakarma Publications
Binding :Paperback
Pages :176
Language :Marathi
Edition :2022
View full details